नकार पचवता येणं गरजेचं.. फॉलो करा या टिप्स!

Sudesh

प्रपोज

व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस हा 'प्रपोज डे' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या मनातील भावना जवळच्या व्यक्तीला बोलून दाखवतात.

Deal with Rejection | eSakal

नकार

यातील काही जणांना समोरून सकारात्मक प्रतिसाद मिळतो. मात्र, कित्येकांना अशा वेळी नकाराला सामोरं जावं लागतं.

Deal with Rejection | eSakal

प्रतिक्रिया

तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असताना, समोरून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही; तर नकार पचवणं कठीण जातं.

Deal with Rejection | eSakal

टिप्स

अशा वेळी नेमकं काय करायचं, याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

Deal with Rejection | eSakal

स्वातंत्र्य

सगळ्यात आधी हे लक्षात घ्या, की समोरच्या व्यक्तीला हो किंवा नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुमच्या मनात भावना आहेत म्हणून समोरच्या व्यक्तीच्या मनातही असाव्यातच असं नसतं.

Deal with Rejection | eSakal

भावना

समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करा, आणि नकाराला सकारात्कम पद्धतीने स्वीकारा.

Deal with Rejection | eSakal

दोष

नकार मिळाल्याबद्दल स्वतःला दोष देणे टाळा. तुम्ही कुठे कमी पडला नसाल, तरीही समोरची व्यक्ती तुम्हाला नकार देऊ शकते.

Deal with Rejection | eSakal

पुढे जा

या नकारातून काहीतरी शिका आणि मूव्ह ऑन व्हा. मित्रांसोबत बोला, बाहेर फिरायला जा, इतर गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा.

Deal with Rejection | eSakal

आपल्या मनात एका दिवसात किती विचार येतात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Human Thoughts | eSakal