Lipstick Make-up : फक्त एका लिपस्टिकने करा संपूर्ण चेहऱ्याचा मेकअप

नमिता धुरी

आता मेकअपचं सगळंच सामान बॅगेत घेऊन फिरायची गरज नाही. एक लिपस्टिकही पुरेशी आहे.

Lipstick Make-up

लिपिस्टक बोटांवर घेऊन डोळ्यांभोवती थोडीशी लावा. हे फेस कलर करेक्टरप्रमाणे उपयोगी पडेल.

Lipstick Make-up

ब्लश पिंक कलरची लिपस्टिक ब्रशच्या साहाय्याने गालावर चोळा.

Lipstick Make-up

लिपस्टिक डोळ्यांच्या वर लावून ब्लेंड करा.

Lipstick Make-up

ब्राऊन मॅट लिपस्टिक जॉ लाइन, कपाळ आणि नाकावर लावून नीट पसरवा.

Lipstick Make-up

गडद रंगाची लिपस्टिक ओठांच्या कडांना लावा आणि फिकट रंगाची ओठांना लावा.

Lipstick Make-up

मॅट लिपस्टिक किंवा लिक्विड लिपस्टिक आय लायनरसारखी वापरता येईल.

Lipstick Make-up

डार्क ब्राऊन लिपस्टिकने गाल हायलाइट करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lipstick Make-up