पावसाळ्यात ओली छत्री लवकर कशी सुकवायची? ट्राय करा या टिप्स

Aishwarya Musale

पावसाळा

पावसाळा सुरु झाला की ओले कपडे आणि छत्री कशी सुकवायची याच्या टेन्शनने सर्वांचाच मूड खराब होतो.

umbrella | sakal

छत्री

दमट हवा असल्याने ओली छत्री लवकर सुकत नाही आणि मग ती सोबत कॅरी करण्यात देखील अनेक अडचणी येतात.

umbrella | sakal

ओली छत्री

पावसाळ्यात ओली छत्री लवकर सुकवायची असेल तर ती छत्री आधी नीट साफ करा.

umbrella | sakal

उन्हात सुकायला ठेवा

त्यातले पाणी नितळले की छत्री उन्हात सुकायला ठेवा, असे केल्याने छत्री लवकर सुकेल.

umbrella | sakal

ऊन

जर छत्री सुकवण्यासाठी बाहेर ऊन नसेल तर ज्या ठिकाणी वाहता वारा आहे, अश्या ठिकाणी तुम्ही छत्री सुकवू शकता.

umbrella | sakal

काही वेळातच कोरडी होईल

ओली छत्री लवकर सुकवायची असेल तर तुम्ही ती खोलून सुकवा. जेणेकरून ती काही वेळातच कोरडी होईल.

umbrella | sakal

फॅन

ओली छत्री सुकवण्यासाठी तुम्ही तिला फॅन खाली देखील ठेऊ शकता. जेणेकरून फॅनच्या तीव्र हवेने छत्र्या सुकतील.

umbrella | sakal

छत्रीमधील पाणी निघून जाईल

जर छत्री खोलून सुकवण्याची जागा नसेल तर तुम्ही ती एका ठिकाणी आडवी अडकवून ठेऊ शकता. जेणेकरून छत्रीमधील पाणी निघून जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

umbrella | sakal