YouTube Earn : 'युट्यूब'मधून पैसे कसे कमवायचे?

सकाळ डिजिटल टीम

युट्यूब हे एक सर्च इंजिन प्लॅटफॉर्म आहे.

युट्यूब वरून माहिती विडिओ फॉरमॅट मध्ये मिळते आणि ती आपल्याला लवकर समजसण्यास मदत होते.

युट्यूबचा वापर मनोरंजनासाठी, स्किल शिकण्यासाठी, न्यूज बघण्यासाठी केला जातो.

भारतात युट्यूब वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

युट्यूब Monetization हा एक प्रमुख सोर्स आहे युट्यूब वरून पैसे कमवायचा.

युट्यूब monetization म्हणजे तुमच्या चॅनेलच्या विडिओ वर जाहिरात दिसणे होय.

तुम्ही युट्यूबवर चॅनेल मॉनिटिझ करून महिन्याला लाखों रुपये कमवू शकता.

त्यासाठी तुम्ही जो टॉपिक निवडला असेल तर त्यामद्धे तुम्हाला चांगला कन्टेन्ट देणे आवश्यक असते.

मॉनिटायझेशनसाठी एक हजार सब्स्क्राईबर्स आणि ४ हजार तास वॉच टाईम पूर्ण करावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.