Crack Heels : भेगा पडलेल्या टाचांना परत मऊ करायचंय? मग ही ट्रिक वापराच

साक्षी राऊत

कोकोनट ऑइल

कोमट पाण्याने पाय धुवून नारळाच्या तेलाने टाचांना मॉश्चराइझ करा.

Crack Heels

भेगा

त्यामुळे टाचांच्या भेगा दूर होतात.

Crack Heels

मीठ गुलाब जल आणि ग्लिसरीन

टांच्या भेगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मीठ, गुलाबजल आणि ग्लिसरीनचा वापर करा.

Crack Heels

स्क्रब

त्याच्या वापरानंतर भेगांना स्क्रब करा.

Crack Heels

मध

भेगा पडल्यानंतर त्याला ठिक करण्यासाठी मधाचा वापर करा.

Crack Heels

मध

पायांना सॉफ्ट बनवण्यासाठी रोज मधाचा वापर करा.

Crack Heels

टाचांना भेगा पडू नये म्हणून धुळीच्या ठिकाणी कायम पायांत चप्पल घाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crack Heels