VIP नंबर हवाय? JIO ची नवी ऑफर अन् Process जाणून घ्या...

वैष्णवी कारंजकर

जिओ आता आपल्या युजर्सला चॉईस नंबरची ऑफर देत आहे.

Jio Number | Sakal

शेवटचे चार अंक युजरला स्वतःच्या आवडीचे मिळणार आहे.

Jio Number | Sakal

जिओ साईटवर जाऊन साईन इन करून OTP व्हेरिफाय करा.

Jio Number | Sakal

कंपनीला चार अंक द्यावे लागतील, मग कंपनी पर्याय देईल.

Jio Number | Sakal

Jio Choice Number असा पर्याय साईटवर उपलब्ध आहे.

Jio | Sakal

सध्या ही सेवा पोस्टपेड युजर्ससाठी आहे.

Jio | Sakal

एक नंबर सिलेक्ट केल्यावर एका वर्षासाठी ४९९ रुपये भरावे लागतील.

Jio | Sakal

त्यानंतर डिलीव्हरी शेड्युल करू शकता. १५ दिवसांत नंबर सुरू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio | Sakal