True Friend : खरा मित्र कसा ओळखावा?

निकिता जंगले

संकटकाळी जो न बोलता मदतीला धावून येतो तो खरा मित्र असतो.

True Friend | esakal

जो तुम्हाला वाईट मार्गापासून दूर ठेवतो तो खरा मित्र असतो.

True Friend | esakal

खरा मित्र हा निस्वार्थी आणि विश्वासू असतो.

True Friend | esakal

संकटकाळात खंबीरपणे तुमच्या खांद्याला खांदा लावून ठामपणे तुमच्यासोबत उभा राहतो.

True Friend | esakal

आपल्यासोबत तो कायम असल्याची जाणीव करुन देतो, तो खरा मित्र असतो.

True Friend | esakal

वाईट संगती आणि सवयींपासून आपल्याला दूर ठेवतो, तो खरा मित्र असतो.

True Friend | esakal

आपल्या सुखापेक्षा दु:खात तो आपल्यासोबत जास्त असतो, तो खरा मित्र असतो.

True Friend | esakal

तुमच्यासारखीच तुमच्या घरच्यांविषयी संवेदना बाळगणारा तुमचा खरा मित्र असतो.

True Friend | esakal

तो तुमचा मित्रच नाही तर मोठ्या भावासारखा तुम्हाला जपतो, तो खरा मित्र असतो.

True Friend | esakal

राग, द्वेष आणि मत्सर तो मनात ठेवत नाही, तो खरा मित्र असतो.

True Friend | esakal

तुमच्या चुकांना सांभाळून घेणारा, तुम्हाला वेळप्रसंगी माफ करणारा तुमचा खरा मित्र असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

True Friend | esakal