Credit Card: क्रेडिट कार्डचे लिमिट कसे वाढवायचे?

राहुल शेळके

क्रेडिट कार्ड

देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्ड वापरण्याचे प्रमाण वाढले आहे.

How to Increase credit card limit | Sakal

क्रेडिट स्कोअर

ज्या ग्राहकांकडे चांगला CIBIL किंवा क्रेडिट स्कोअर (CIBIL Score) आहे त्यांना त्यांची क्रेडिट मर्यादा वाढवण्यासाठी बँकेकडून कॉल येतात.

How to Increase credit card limit | Sakal

बँक

तुम्ही बँकेला क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याची विनंती करू शकता. तसेच बँक तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी क्रेडिट इतिहास, क्रेडिट व्यवहार आणि उत्पन्न या गोष्टी तपासते.

How to Increase credit card limit | Sakal

उत्पन्न

जर तुमचे उत्पन्न वाढले तर तुम्ही बँकेला कळवून क्रेडिट मर्यादा वाढवू शकता.

How to Increase credit card limit | Sakal

बँक ऑफर

तुमच्या क्रेडिट कार्डचा योग्य वापर पाहून बँकाही क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याची ऑफर देतात.

How to Increase credit card limit | Sakal

जर तुमचा क्रेडिट स्कोअर बँकेच्या मानकांनुसार झाला तर बँक तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू शकते.

How to Increase credit card limit | Sakal

पेमेंट

जर तुम्ही क्रेडिट कार्डचा योग्य वापर करून वेळोवेळी पेमेंट केलं. तसंच ऑफर्स आणि रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर केला तर तुम्हाला क्रेडिट कार्ड लिमिट वाढवून मिळू शकते.

How to Increase credit card limit | Sakal

टीप - क्रेडिट कार्डवरुन केलेली खरेदी जोखमीची ठरु शकते. जर रिपेमेंट क्षमता असेल तरच क्रेडिट कार्डवरुन खरेदी करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How to Increase credit card limit | Sakal