तुम्ही तणावात आहात? मग,'या' पद्धतीने शरीरात हॅपी हार्मोन्स वाढवा

Monika Lonkar –Kumbhar

आहार

सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेली जीवनशैली, अपुरा आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. मात्र, या सगळ्या धावपळीमुळे मानसिक ताण-तणावाच्या समस्या वाढत आहेत.

Mental Health

या मानसिक ताण-तणावामुळे कदाचित लोक आनंदी राहणे विसरले आहेत.

Mental Health

आनंदी

मूळात आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आनंदी असणे हे आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. आनंदी राहण्यासाठी आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्स योग्यरित्या तयार होणे, हे महत्वाचे आहे. 

Mental Health

माईंडफुलनेस थेरपी आणि ध्यान

नियमितपणे योगा आणि ध्यान केल्याने आपले मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहते. माईंडफुलनेस ही एक प्रकारची थेरपी आहे, ज्यामध्ये ध्यान केले जाते. या थेरपीमुळे आपल्याला आनंदी राहण्यास मदत होते.

Mental Health

माईंडफुलनेस थेरपी आणि ध्यान करण्याच्या पद्धतींचा आपल्या मूडवर सकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे, शरीरात सेरोटोनिनची पातळी वाढते आणि आपला मूड सुधारतो आणि हॅपी हार्मोन्स वाढण्यास मदत होते. 

Mental Health

संतुलित आहार घ्या

आपल्या निरोगी आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी संतुलित आहार अतिशय फायदेशीर आहे. आनंदी राहण्यात योगदान देणाऱ्या न्यूरोट्रांन्समीटरच्या उत्पादनास समर्थन देण्यासाठी पोषण महत्वपूर्ण भूमिका बजावते.

Mental Health

वर्कआऊट करा

जर तुम्ही नियमितपणे व्यायाम, योगा किंवा इतर प्रकारचे वर्कआऊट केले तर शरीरात सेरोटोनिन, फिल-गुड हार्मोन्स आणि एंडोर्फिन हार्मोनचे प्रमाण वाढते. त्यामुळे, व्यायाम केल्यानंतर तुम्हाला उत्साही आणि बरे वाटते.

Mental Health

व्यायाम केल्यानंतर आपले शरीर उत्साही आणि आनंदी राहते. खरे तर हे हॅपी हार्मोन्सच आपल्या शरीराचा फिटनेस वाढवतात आणि थकवा दूर करतात. ज्यामुळे, तुम्हाला आनंदी राहण्यास मदत होते.

Mental Health

मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे ऑलिव्ह ऑईल, जाणून घ्या 'हे' फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

olive oil benefits | esakal