Extra-marital Affair : नवऱ्याचं बाहेर 'काहीतरी चाललंय' हे कसं ओळखाल ?

नमिता धुरी

नवऱ्याच्या वागण्या-बोलण्यातील काही बदल पाहिले की लगेच लक्षात येईल की त्याचे अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत.

Extra-marital Affair

अशा वेळी नवरा स्वत:कडे जास्त लक्ष देऊ लागतो. आपले व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतो.

Extra-marital Affair

दुसऱ्या महिलेशी तुमची तुलना करू लागतो.

Extra-marital Affair

सतत फोन वापरणे.

Extra-marital Affair

हाव-भाव बदलतात.

Extra-marital Affair

संभोगादरम्यान निरुत्साह दिसून येतो.

Extra-marital Affair

नवरा विनाकारण वाद घालतो.

Extra-marital Affair

नवरा तुमच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Extra-marital Affair