घरच्या घरी कोकण स्पेशल सोलकढी बनवण्याची सोप्पी पद्धत

वैष्णवी कारंजकर

कोकम

कोकम अर्धा तास कोमट पाण्यात भिजवा

Kokamm | Sakal

खोबरं

ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं व गरम पाणी एकत्र करून मिक्सरमधून काढा

Coconut | Sakal

गाळून घ्या

स्वच्छ कपड्याने किंवा गाळणीने हे मिश्रण गाळून घ्या.

Strainer | Sakal

दूध

या मिश्रणातून शक्य तितकं दूध पिळून काढून घ्या

Coconut Milk | Sakal

ब्लेंड

उरलेलं खोबरं मिक्समधून काढून घ्या व पुन्हा गरम पाणी घाला.

Mixer | Sakal

पुन्हा करा

हीच प्रक्रिया पुन्हा एकदा करा, दूध पिळून काढा.

Coconut Milk | Sakal

चटणी

या प्रक्रियेतून उरलेल्या खोबऱ्याचा उपयोग चटणीसाठी करू शकता.

Chutney | Sakal

कोकम

भिजवलेलं कोकम आणि नारळाचं दूध मिक्स करून घ्या.

Kokam | Sakal

कोथिंबीर

यामध्ये कोथिंबीर घालून फ्रिजमध्ये ठेवून द्या. सोलकढी तयार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solkadhi | Sakal