Break Up Day : भावा, जस्ट मूव्ह ऑन...!

सकाळ डिजिटल टीम

तुमच्या एक्सच्या आठवणी जेवढ्या कुरवाळत बसाल तेवढा त्रास होईल.

Move On | esakal

सोशल मीडियावर ब्लॉक करा.

Move On | esakal

एक्सचा नंबर डिलीट करा.

Move On | esakal

मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवा. लाँग टूरवर फिरायला जा.

Move On | esakal

जर तुमच्या मनाविरुद्ध ब्रेक अप झाला असेल तर समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर ठेवा.

Move On | esakal

तुमचे छंद नव्याने जपायला सुरु करा. जे आवडतं त्यात अधिकाधिक वेळ घालवा.

Move On | esakal

ब्रेक अप झाल्यानंतर एक्स सोबत किमान काही दिवस तरी पूर्ण संबंध तोडा.

Move On | esakal

शक्य असल्यास रुटीनमध्ये बदल करा. नोकरी, घर, शहर बदला. किमान काही दिवस बाहेर फिरून या.

Move On | esakal

जे होतं ते चांगल्यासाठी असं समजून ब्रेक अप कडे सकारात्मक दृष्टीने बघावं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Move On | esakal