ऐन पावसाळ्यात छत्री हरवते? ४ भन्नाट ट्रिक्स, चुकूनही छत्री हरवणार नाही..

सकाळ डिजिटल टीम

नकळत आपल्याकडून छत्री हरवली जाते. कारण छत्रीचा वापर फक्त पावसाळ्यात होतो.

Umbrella | esakal

सवयी नसल्यामुळे सुरुवातील छत्री कॅरी करायला आपण विसरतोच. विसरून जाऊ नये म्हणून या टिप्स फॉलो करून पाहा

Umbrella | esakal

लहान छत्री खरेदी करा

छत्री अश्या साईजची खरेदी करा, जी आकाराने लहान असेल, व ती बॅगेत फिट होईल.

Umbrella | esakal

प्लास्टिक पिशवी कॅरी करा

अनकेदा आपण ओली छत्री सुकवण्यासाठी बाहेर ठेवतो, व कामाच्या गडबडीत तिथेच विसरतो. प्लास्टिकची पिशवी बॅगेत असल्यामुळे आपल्याला छत्री कॅरी करण्याचे लक्षात राहते.

Umbrella | esakal

बॅगेला एक हुक लावा

बॅगेला एक हुक लावा. व त्या हुकवर छत्री अडकवा. हुकमुळे आपल्याला छत्री लक्षात राहील.

Umbrella | esakal

येण्या - जाण्याच्या मार्गावर ठेवा

छत्री नेहमी घरातील येण्या - जाण्याच्या मार्गावर ठेवा. जेणेकरून ती तुम्हाला दिसेल आणि कुठेही जाताना छत्री घेऊन जायला आपण विसरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umbrella | esakal