Eye flu: मुंबईकरांनो, डोळ्यांची अशी घ्या काळजी; BMCच्या या गाइडलाइन्स करा फॉलो

सकाळ डिजिटल टीम

डोळे येण्याची लक्षणे : डोळ्यांना खाज येणे, डोळे लाल होणे

Conjunctivitis Treatment News | Sakal

पापण्या सुजणे

Conjunctivitis Treatment News | sakal

डोळ्यांमधून पांढऱ्या रंगाचा स्त्राव येणे

Conjunctivitis Treatment News | sakal

काय करणे टाळावे - संसर्ग झाल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा

Conjunctivitis Treatment News | sakal

परिसरात माशा किंवा चिलट्यांचा प्रादुर्भाव होऊ देऊ नका

Conjunctivitis Treatment News | sakal

डोळ्यांना वारंवार हात लाऊ नका, नियमित हात स्वच्छ धुऊन घ्या 

Conjunctivitis Treatment News | sakal

संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे, टॉवेल, चादर स्वतंत्र ठेवावे

Conjunctivitis Treatment News | sakal

विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यास त्यांना शाळेत पाठवू नये

Conjunctivitis Treatment News | sakal

महानगरपालिका रुग्णालये, दवाखान्यात जाऊन वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Conjunctivitis Treatment News | sakal