पीठात अळ्या- किडे होऊ नये म्हणून काय करावे?

वैष्णवी कारंजकर

पावसाळ्याच्या दिवसात धान्यात, पीठात किडे, अळ्या होण्यास सुरुवात होते.

Flour | Sakal

पण पीठ योग्य पद्धतीने साठवलं तर होणारी नासाडी टाळता येऊ शकते.

Flour | Sakal

यासाठीच जाणून घ्या काही सोप्या ट्रिक्स...

Flour | Sakal

मीठ

धान्य किंवा पीठात खडे मीठ किंवा समुद्री मीठ मिसळा.

Flour | Sakal

यामुळे पीठ दीर्घकाळ टिकून राहील,

Flour | Sakal

स्टीलचा डबा

पीठ प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नये. असं केल्यास त्यात ओलावा येतो आणि ते लवकर खराब होतं.

Flour | Sakal

म्हणून पीठ साठवण्यासाठी धुवून स्वच्छ कोरडा केलेला स्टीलचा डबा वापरावा.

Flour | Sakal

मिरच्या, तमालपत्र

पीठात मीठ नको असल्यास १०-१५ सुक्या मिरच्या व तमालपत्र घाला.

Flour | Sakal

यामुळे पीठात पोरकिडे होणार नाहीत.

Floure | Sakal

फ्रीज

पीठ ४-५ महिने साठवायचं असल्यास फ्रीजमध्ये ठेवा, डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवल्याने पीठ जास्त टिकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flour | Sakal