सिमकार्डमधील महत्त्वाची माहिती कशी करायची रिस्टोअर?

Sudesh

सिमकार्ड

मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सिमकार्डबाबत तर माहिती असेलच. मोबाईल नंबरसाठी सिम कार्ड गरजेचं असतं.

SIM Card Data Recovery | eSakal

माहिती

बऱ्याच लोकांना माहिती नसेल, मात्र सिम कार्डवर बरीच माहिती सेव्ह असते. ही माहिती अगदी गरजेची असते.

SIM Card Data Recovery | eSakal

मेसेज

सिमकार्डवर कित्येक मोबाईल नंबर आणि टेक्स्ट मेसेज सेव्ह असतात.

SIM Card Data Recovery | eSakal

सेव्ह

ही माहिती तुम्ही आपल्या मोबाईलवर सेव्ह करून घेऊ शकता. मात्र, त्यासाठी काही प्रक्रिया करावी लागेल.

SIM Card Data Recovery | eSakal

अ‍ॅप

यासाठी तुमच्या मोबाईलवर ठराविक सॉफ्टेवअर प्रोग्रामची गरज आहे. किंवा तुम्हाला एखादं सिम कार्ड रीडर अ‍ॅप घ्यावं लागेल.

SIM Card Data Recovery | eSakal

हार्डवेअर

यासोबतच तुम्हाला एक यूएसबी सिमकार्ड रीडर देखील घेण्याची गरज आहे.

SIM Card Data Recovery | eSakal

अट

तुमचे कॉन्टॅक्ट्स किंवा मेसेजेस सिम कार्डवर सेव्ह होत असतील, तरच ते रिस्टोअर करता येतात. त्यामुळे तुमचे मेसेज कुठे सेव्ह होत आहेत हे तपासा.

SIM Card Data Recovery | eSakal

सिम लॉक

कित्येक वेळा फोन चोरी झाल्यानंतर सुरक्षेसाठी सिम लॉक करण्यात येतं. फोन मिळाल्यानंतर तुम्ही सिम अनलॉक करुन डेटा रिस्टोअर करु शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIM Card Data Recovery | eSakal