Upper Lip : अप्पर लिपचे काळवंडलेपण कसे कमी कराल ?

नमिता धुरी

वरचे ओठ काळवंडल्यामुळे पूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य खराब होते. अशा वेळी काय कराल ?

Upper Lip

संत्र्यांच्या सालीच्या पावडरमध्ये दही मिसळून ते १०-१५ मिनिटे ओठांना लावून ठेवा.

Upper Lip

रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर बदामाचे तेल लावा.

Upper Lip

बीटाचा रस लावून ठेवा.

Upper Lip

१ चमचा हळदीमध्ये १ चमचा टॉमेटोचा रस मिसळून १५ मिनिटे ओठांवर लावून ठेवा.

Upper Lip

बटाट्याचा रस लावा.

Upper Lip

दूध, गुलाब पाणी, चंदन पावडर एकत्र करून ओठांवर लावा आणि सुकल्यावर कोमट पाण्याने धुआ.

Upper Lip

मध आणि गुलाब पाणी एकत्र करून लावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Upper Lip