आणखी किती दिवस टेंशनमध्ये जगाल? असं दूर करा टेंशन

साक्षी राऊत

कुठल्याही व्यक्तीसाठी अति टेंशन घेणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. आज आपण टेंशन दूर कसे करायचे याचे काही उपाय जाणून घेऊयात.

Tension Removing Remedy

वॉक करा

अनवाणी पायांनी गवतावर चालल्याने किंवा वॉक केल्याने ताण काही प्रमाणात कमी होतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला फार टेंशन येतं तेव्हा १५-२० मिनिट वॉकवर जा.

Tension Removing Remedy

डीप ब्रीदिंग

टेंशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी डीप ब्रीदिंगचा सराव करा. लांब श्वास घेतल्याने मेंदूवरील ताण कमी होतो.

Tension Removing Remedy

स्किन केअर

तुम्हाला माहितीये का, स्किन केअर करूनही तुम्ही टेंशन दूर करू शकता. तेव्हा जेव्हाही तुम्हाला अति टेंशन येईल तेव्हा स्टीम घ्या आणि फेस पॅक किंवा हेअर पॅक लावा.

Tension Removing Remedy

एक्सरसाइज करा

एक्सरसाइज किंवा योगा केल्याने तुम्ही फिजीकली स्ट्राँग होता आणि टेंशनसुद्धा दूर होते. तेव्हा टेंशन आल्यास एक्सरसाइज करा.

Tension Removing Remedy

गोष्टी शेअर करा

अनेकदा बऱ्याच गोष्टी शेअर केल्याने टेंशन कमी होते. तेव्हा तुम्हाला अति टेंशन आल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा कुटुंबियांना तुम्ही गोष्टी शेअर करू शकता.

Tension Removing Remedy

मेडिटेशन

टेंशन दूर करण्यासाठी मेडिटेशन एक उत्तम उपाय आहे. नियमित मेडिटेशन केल्यास टेंशनमुक्त होऊ शकता. तेव्हा टेंशन फ्री राहण्यासाठी मेडिटेशन करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tension Removing Remedy