Stop Snoring : घोरण्याची सवय कशी मोडाल ?

नमिता धुरी

घोरण्याची सवय तुमच्यासाठी आणि इतरांसाठीही त्रासदायक असते. ही सवय कशी मोडाल ?

Stop Snoring

नाक आणि गळ्याचे स्नायू कमकुवत असणे, वजन वाढणे, धूम्रपान, सर्दी, सायनस, इत्यादी कारणांमुळे घोरण्याची सवय लागते.

Stop Snoring

२-३ चमचे दालचिनी पावडर पाण्यात मिसळून प्या.

Stop Snoring

रात्री झोपण्यापूर्वी लसणाची एक पाकळी कोमट पाण्यासोबत खा.

Stop Snoring

झोपण्यापूर्वी कोमट तूप नाकात घालून शोषून घ्या.

Stop Snoring

झोपण्यापूर्वी हळद घातलेलं दूध प्या.

Stop Snoring

पुदिन्याचं तेल कोमट पाण्यात घालून गुळण्या करा.

Stop Snoring

प्राणायम करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stop Snoring