हिवाळ्यात कलर केलेल्या केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Monika Lonkar –Kumbhar

हेअर कलर

विविध प्रकारच्या हेअर कलरचा वापर करून केस स्टाईल करण्यावर तरूणी भर देताना दिसत आहेत.

Hair Care tips

हिवाळा

हिवाळ्यात अशा कलर केलेल्या केसांची खास काळजी घेणे महत्वाचे आहे.

Hair Care tips

अशा पद्धतीने धुवा केस

कलर केलेले केस धुण्यासाठी सामान्य पाण्याचा वापर करा. चुकूनही गरम पाण्याने केस धुवू नका. जर तुम्ही कलर केलेले केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला तर तुमच्या केसांचा कलर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Hair Care tips

गरम पाण्यामुळे केस खराब होतात आणि कलर केलेले केस कोरडे पडण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे, कलर केलेले केस धुण्यासाठी सामान्य पाण्याचा वापर करायला विसरू नका.

Hair Care tips

हेअर स्टायलिंग टूल्सचा करू नका वापर

कलर केलेल्या केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही केसांवर स्टायलिंग टूल्सचा वापर करणे टाळायला हवे. त्यामुळे, शक्यतो हेअर स्टायलिंग टूल्सचा केसांवर वापर कमी करा. अन्यथा तुमचे कलर केलेले केस खराब होण्याची दाट शक्यता आहे.

Hair Care tips

जर तुम्हाला हेअर स्टायलिंग टूल्सचा वापर करावा लागला तर केस स्टाईल करण्यापूर्वी आधी केसांवर कलर प्रोटेक्ट सीरमचा वापर करायला विसरू नका. अन्यथा केसांचा कलर उडेल आणि केस खराब होतील.

Hair Care tips

लिव इन कंडिशनरचा करा वापर

हिवाळ्यात कलर केलेल्या केसांची खास काळजी घेण्यासाठी तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये लिव इन कंडिशनरचा वापर करायला विसरू नका. 

Hair Care tips

डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बनवा 'हा' होममेड आय मास्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

skin care tips | esakal