Tips For Boys : लग्न ठरलं? पण पहिल्यांदा तिच्याशी कॉलवर कसं बोलायचं?

सकाळ डिजिटल टीम

अरेंज मॅरेज

तुमचं अरेंज मॅरेज असल्यास मुलगा आणि मुलगी दोघांनाही बोलायला हवा तसा वेळ मिळत नाही.

Tips For Boys

मनातल्या गोष्टी मनातच राहातात

बऱ्याचदा घरच्या वडिलधाऱ्या व्यक्ती सोबत असल्याने मुलीला मनातल्या गोष्टी सांगता येत नाही. लग्न जुळलं की लगेच मुलीचा नंबर मिळतो. तेव्हा तिच्याशी पहिल्या फोन कॉलवर काय बोलावे हेही सुचत नाही.

Tips For Boys

पहिल्यांदा बोलताना अगदी मैत्रीपूर्वक बोला. तुमच्या अपेक्षा तिच्या अपेक्षा विचारून घ्या.

Tips For Boys

तुम्हाला काय आवडतं आणि काय आवडत नाही यावरही चर्चा करा. यातून तुम्हाला एकमेकांचा नक्कीच स्वभाव कळेल.

Tips For Boys

तसेच फोन कॉलवर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील.

Tips For Boys

तेव्हा जर तुमच्यात मतभेद झाले किंवा तुम्हाला ही व्यक्ती आपल्यासाठी योग्य नाही असे वाटल्यास तुम्ही त्या व्यक्तीला लग्न जुळल्यानंतरही वेळ निघून जाण्याआधी नाही म्हणून शकता.

Tips For Boys

एखाद्या गोष्टीची मुलीला अपेक्षा असूनही जर तुम्ही तिला ती देऊ शकणार नसाल तर ते सुद्धा तुम्ही पहिल्या भेटीतच मुलीला सांगावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tips For Boys