केस धुण्याचा योग्य प्रकार काय आहे?

Amit Ujagare (अमित उजागरे)

केस गळण्याचं एक कारण चुकीच्या पद्धतीनं केस धुणे हे देखील असू शकतं.

how you can wash your hair for maintain its health

अनेक जण योग्य प्रकारे हेअरवॉश करत नाहीत, त्यामुळं केसांची वाढ योग्य पद्धतीनं होतं नाही आणि केस गळायला लागतात.

how you can wash your hair for maintain its health

केस धुण्याचा योग्य प्रकार काय आहे? हे जाणून घेऊयात.

how you can wash your hair for maintain its health

शॅम्पूनं केस धुण्यापूर्वी ३० मिनिटांपूर्वी केसांना तेल लावायला हवं.

how you can wash your hair for maintain its health

केस धुण्यापूर्वी ते व्यवस्थित भिजवा. त्यानंतर शाम्पूनं स्काल्पला मसाज करा, यामुळं केसातील मळं निघून जाईल.

how you can wash your hair for maintain its health

केसांच्या टोकावर खऱंतर शाम्पू लावता कामा नये. केस धुतल्यानंतर केसांच्या टोकांवर कंडिशनर लाऊन २ मिनिटांनंतर डोकं धुवावं.

how you can wash your hair for maintain its health

पण हे लक्षात ठेवा की स्काल्पवर कंडिशनर लावू नका.

how you can wash your hair for maintain its health

यानंतर नैसर्गिक हवेत ओले केस चांगल्याप्रकारे सुकवा, त्यानंतर मोठ्या कंगव्यानं केस मोकळे करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

how you can wash your hair for maintain its health