Hruta Durgule: हृताचं पहिलं-वहिलं फिल्मफेअर...

प्रणाली मोरे

हृता दुर्गुळे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते.

Hruta durgule | Esakal

नुकतेच तिनं (मराठी) फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातले फोटो शेअर केले आहेत.

Hruta durgule | Esakal

हृताचा या फोटोतील ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे.

Hruta durgule | Esakal

हृतानं ते फोटो पोस्ट करत 'माझा पहिला वहिला फिल्मफेअर ...' असं कॅप्शन दिलं आहे.

Hruta durgule | Esakal

हृतानं 'अनन्या' या तिच्या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण(स्त्री) कॅटेगरीत पुरस्कार पटकावला आहे.

Hruta durgule | Esakal

हृताच्या या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Hruta durgule | Esakal

हृताचा वैभव तत्ववादी सोबतचा 'सर्किट' सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hruta durgule | Esakal