हृताच्या हातावरील HDP या टॅटू मागे आहे खास सिक्रेट Hruta Durgule

Vaishali Patil

हृता दुर्गुळे

मराठी मालिका विश्वातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे.

Hruta Durgule’s 'hdp' tattoo know the secret behind it viral

फॅन फॉलोईंग

प्रचंड फॅन फॉलोईंग असलेली ग्लॅमरस हृता नेहमी तिच्या चाहत्यांसोबत फोटो शेयर करत असते.

Hruta Durgule’s 'hdp' tattoo know the secret behind it viral

टॅटू

हृताच्या हातावर hdp असा लिहिलेला टॅटू सर्वांनीच अनेकदा पाहिला असेल.

Hruta Durgule

hdp

या टॅटूचा अर्थ नेमका आहे तरी काय असा प्रश्नही तिच्या चाहत्यांना पडतो.

Hruta Durgule | instagram/ @HrutaDurgule

खास सिक्रेट

हृताच्या या टॅटूमागे एक खास सिक्रेट आहे.

Hruta Durgule and prateek shah celebrating their first anniversary in Europe | sakal

हृता, ध्रुवी आणि पूर्वा.

या hdpचा अर्थ आहे हृता, ध्रुवी आणि पूर्वा.

Hruta Durgule | Instagram/ @HrutaDurgule

बेस्ट फ्रेंड्स

या दोन्ही हृताच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. विशेष म्हणजे हा टॅटू तिच्याच हातावर नाही तर ध्रुवी आणि पूर्वाच्याही हातावर आहे. त्यांची ही मैत्री अशीच कायम रहावी यासाठी त्यांनी हा टॅटू आपल्या हातावर काढून घेतला होता.

Hruta Durgule’s 'hdp' tattoo know the secret behind it viral

फ्रेंडशिप डे

फ्रेंडशिप डेच्या दिवशी ते हा टॅटू काढणार होते. मात्र 2014 मध्ये हृताच्या बर्थडेच्या दिवशी त्यांनी हा टॅटू काढून घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hruta Durgule’s 'hdp' tattoo know the secret behind it viral | sakal