Huma Qureshi : कासव गालातल्या गालात हसलं!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं वेगळी उंची गाठणाऱ्या अभिनेत्रींमध्ये हुमाचे नाव घ्यावे लागेल.

Huma Qureshi Bollywood actress boldness fans

मालिका, नाटकं, चित्रपट आणि वेबसीरिज सारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हुमानं काम केलं आहे.

Huma Qureshi Bollywood actress boldness fans

सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये हुमाचे नाव घ्यावे लागेल.

Huma Qureshi Bollywood actress boldness fans

काही दिवसांपूर्वी हुमाचा डबल एक्स एल नावाचा चित्रपट आला होता. मात्र तो बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही.

Huma Qureshi Bollywood actress boldness fans

सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल आणि अॅक्टिव्ह होणाऱ्या हुमाचे ते फोटो पाहिल्यावर चाहते खुश झाले आहे.

Huma Qureshi Bollywood actress boldness fans

चाहत्यांनी हुमावर कौतूकाचा वर्षावही केला आहे. त्यांनी तिला दिलेल्या कमेंटस भन्नाट आहेत.

Huma Qureshi Bollywood actress boldness fans

हुमाचा तो लूक सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आवडत्या सेलिब्रेटीची स्तूती केली आहे.

Huma Qureshi Bollywood actress boldness fans

केवळ बॉलीवूड नाहीतर हॉलीवूडच्या काही चित्रपटांमध्ये हुमानं काम केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Huma Qureshi Bollywood actress boldness fans