Huma Qureshi:'तू आता सिनेमा सोडून..',चाहत्याचा हुमाला सल्ला

प्रणाली मोरे

बॉलीवूडमध्ये चांगला अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हुमा कुरेशी.

Huma Qureshi | Esakal

हुमा कुरेशीनं आतापर्यंतच्या तिच्या करिअरमध्ये खूप वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. हुमा कुरेशीनं बेलबॉटममध्ये तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Huma Qureshi | Esakal

हुमाच्या या स्टायलिश लूकमधील फोटोंवर कमेंट करत एका चाहत्यानं लिहिलं आहे की, 'तू आता सिनेमा सोडून मॉडेलिंग करायला लाग..'.

Huma Qureshi | Esakal

हुमा कुरेशी सोशल मीडियावर आजकाल खूपच सक्रिय असते.

Huma Qureshi | Esakal

तिचे स्टायलिश फोटो हे चाहत्यांसाठी मोठं आकर्षणही असतं.

Huma Qureshi | Esakal

हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचा 'डबल एक्सएल' सिनेमा नुकताच आपल्या भेटीस येऊन गेला.

Huma Qureshi | Esakal

सिनेमानं बॉक्सऑफिसवर फारशी कमाई केली नसली तरी त्यात तिनं भूमिकेसाठी घेतलेली मेहनत मात्र चर्चेत आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Huma Qureshi | Esakal