बॉलीवूडची नवी 'महाराणी' आहे ती!

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

हुमा ही नेहमीच तिच्या हटके स्टाईल अन् लूकसाठी ओळखली जाणारी बॉलीवूडची सेलिब्रेटी आहे.

Huma Qureshi Maharani season 3

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूरपासून हुमाच्या वाट्याला मोठी लोकप्रियता आली. ती चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय झाली.

Huma Qureshi Maharani season 3

येत्या काळात हुमा वेगवेगळ्या बॉलीवूडच्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Huma Qureshi Maharani season 3

आता सोशल मीडियावर हुमाचा जो लूक व्हायरल झाला आहे त्याची जोरदार चर्चा होताना दिसते आहे.

Huma Qureshi Maharani season 3

बॉलीवूडमध्ये आपल्या हटक्या भूमिकासांठी हुमा ही नेहमीच चर्चेत राहिलेली सेलिब्रेटी आहे.

Huma Qureshi Maharani season 3

हुमाची महाराणी नावाची वेबसीरिज ही सध्याची चर्चेतील स्टोरी आहे. या वेबसीरिजचा तिसरा सीझन सुरु झाला आहे. तो प्रदर्शित झाला आहे.

Huma Qureshi Maharani season 3

बॉलीवूडमध्ये आपल्या हटक्या अंदाजासाठी ओळखल्या जाणारी हुमा तिच्या बोल्डनेससाठी देखील लोकप्रिय आहे.

Huma Qureshi Maharani season 3

हुमाचा तो अंदाज पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Huma Qureshi Maharani season 3