Huma Qureshi : 'हुमा असं का करते'?

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये अभिनयासोबतच तिच्या वक्तव्यांची देखील सातत्यानं चर्चा होते त्या हुमाचा वेगळाच लूक समोर आला आहे.

हुमा ही नेहमीच तिच्या अभिनयामुळे चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिली आहे.

हुमा आता येत्या काळात प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या हिरामंडी नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हुमाच्या नव्या लूकनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

काही दिवसांपासून हुमाच्या इंस्टावर व्हायरल झालेले फोटो चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत आहेत.

हुमाच्या महाराणी नावाच्या वेबसीरिजनं तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिल्याचे दिसून आले आहे.

त्यानंतर हुमाचा सोनाक्षीसोबत आलेला डबल एक्स एल नावाचा चित्रपटही चाहत्यांना भावला.

बॉडी शेमिंगसारख्या विषयावर आधारित या चित्रपटात हुमाच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतूक केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Huma Qureshi Share bold look Fans funny comment