Hyundai Exter: जाणून घ्या स्मार्ट लुक, सेफटी, आणि जबरदस्त फीचर्स

Swapnil Kakad

SUV कार

स्मार्ट फीचर्स, उच्चतम सुरक्षा, आणि अडवान्सड टेकनॉलॉजिसह ह्युंदाई एक्सटरच्या रूपात भारतीय बाजारात एका नवीन SUV कारची एन्ट्री झाली आहे.

hyundai exter SUV | esakal

आकर्षक रंग

ह्युंदाई एक्सटर कॉस्मिक ब्लू, लाईट सेज, आणि सिल्वर अशा ३ आकर्षक रंगांमध्ये येते.

hyundai exter Color | esakal

इंटिरियर लूक

जाणून घेऊयात ह्युंदाई एक्सटरच्या इंटिरियर लूकबद्दल.

hyundai exter interial Look | esakal

स्मार्ट फीचर्स

ही कार अनेक स्मार्ट फीचर्ससोबत येते जसे कि डिजिटल डिस्प्ले

hyundai exter features | esakal

इलेक्ट्रिक सनरूफ

फुल्ली-ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल (FATC), ड्युअल कॅमेरासह डॅशकॅम, व्हॉइस-एनेबल्ड इलेक्ट्रिक सनरूफ, ८ इंची HD टच डिस्प्ले, आणि ४.२ इंची डिजिटल इंस्ट्रुमेन्ट क्लस्टर.

hyundai exter sunroof | esakal

सेफटी फीचर्स

प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी एक्सटर SUV मध्ये ६ एअरबॅग्स दिले आहेत.

hyundai exter airbags | esakal

स्मार्ट लुक

ह्युंदाई एक्सटर स्मार्ट लुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

hyundai exter look | esakal