'काजोल-अजयसारखी मी स्टार नाही... यावर तनिषा मुखर्जीने दिले स्पष्टीकरण

Anuradha Vipat

करिअरसाठी सुरुवात

तनिषा मुखर्जी अशा स्टार किड्सपैकी एक आहे जिने अभिनयात यश आजमावल नाही. बर्‍याच वर्षांनंतर, तनिषा मुखर्जी आता झलक दिखला जा सीझन 11 मधून तिच्या करिअरसाठी सुरुवात करत आहे.

Tanisha Mukherjee

अपयशाबद्दलच्या वेदना

नुकतेच झलक दिखला जा सीझन 11 च्या मंचावर तनिषाच्या अपयशाबद्दलच्या वेदना व्यक्त केल्या आहेत.

Tanisha Mukherjee

ति यशस्वी होऊ शकली नाही

तनिषाने सांगितले होते की ती तिच्या कुटुंबातील सदस्य, काजोल आणि अजय देवगणसारखी यशस्वी होऊ शकली नाही.

Tanisha Mukherjee

कमेंटवर स्पष्टीकरण

या कमेंटनंतर तनिषा चर्चेत आली होती, आता तिने तिच्या कमेंटवर स्पष्टीकरण दिले आहे.

Tanisha Mukherjee

कठोर परिश्रम

तनिषा म्हणाली- 'लोक कठोर परिश्रम करून स्वतःचे नाव कमावतात, चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा मिळवतात.

Tanisha Mukherjee

त्याचे स्वतःचे यश

तनिषा म्हणते- 'एखाद्याच्या कामाची उंचीच त्यांना स्टार बनवते. आणि जर कोणी कठोर परिश्रम करत असेल तर त्याचे स्वतःचे यश आहे

Tanisha Mukherjee

ती स्टार नाही

तनिषा पुढे म्हणते 'हो, ती स्टार नाही, ती अजून त्या उंचीवर पोहोचलेली नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tanisha Mukherjee