Amazon Sale : iPhone 14 फक्त Rs 39,293 मध्ये उपलब्ध

सकाळ डिजिटल टीम

4 मे पासून Amazon ग्रेट समर सेल सुरू होत आहे. प्राइम सदस्य 12 तास अगोदर सेलमध्ये प्रवेश करू शकतात. यामध्ये तुम्हाला iPhone 14 अतिशय कमी किंमतीत मिळेल.

iPhone 14

आयफोन स्वस्तात मिळेल

जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Amazon Sale चा फायदा घेऊ शकता.

iPhone 14

प्राइम यूजर्ससाठी खास ऑफर

तुम्ही हा स्मार्टफोन 66,999 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही प्राइम मेंबर असाल तर तुमच्याकडे आणखी एक आकर्षक ऑफर आहे. येथून तुम्ही 40 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत फोन खरेदी करू शकता.

iPhone 14

ऑफर काय आहेत?

याशिवाय आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँक कार्डवर फोनवर 375 रुपयांची सूट मिळणार आहे. तसाच Amazon Pay, ICICI क्रेडिट कार्ड वापरल्यास, 2331 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

iPhone 14

एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध

तुम्हाला 20,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळेल. यासोबतच Amazon Pay वर ५ हजार रुपयांचे रिवॉर्ड मिळणार आहे. सर्व ऑफर्सनंतर तुम्ही हा फोन 39,293 रुपयांना खरेदी करू शकता.

iPhone 14

वैशिष्ट्य काय आहेत?

फोन 6.1-इंच OLED डिस्प्ले, 12MP + 12MP रियर कॅमेरा सेटअप, 12MP फ्रंट कॅमेरा आणि iOS 16.4 सह येतो. यामध्ये तुम्हाला 5G चा सपोर्ट मिळेल.

iPhone 14

अपडेट्सची काळजी करण्याची गरज नाही. यामध्ये फक्त A15 बायोनिक चिपसेट उपलब्ध आहे, जो iPhone 13 मध्ये देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 14