"जाताना सोबत आठवणींचा खजिना घेऊन जातेय", टीना डाबी भावूक...

साक्षी राऊत

टीना डाबी

राजस्थान कॅडरची जबाबदारी सांभाळणाऱ्या आयएस अधिकारी टीना डाबी या ५ जुलैपासून मॅटर्निटी लिव्ह्जवर गेल्या आहेत.

IAS Tina Dabi

जिल्ह्याची जबाबदारी आशिष गुप्तांवर

त्यामुळे आता त्यांची जबाबदारी आशिष गुप्ता यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

IAS Tina Dabi

टीना डाबींची भावूक पोस्ट

टीना डाबी यांना जिल्हा सोडताना यावेळी गहिवरून आलं. रजा घेताना त्यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्टसुद्धा शेअर केली आहे.

IAS Tina Dabi

घालवलेल्या क्षणांची आठवण

जिल्ह्यात घालवलेल्या काही मनमोहक क्षणांची झलक शेअर करत आहे. असे कॅप्शम लिहत त्यांना ही पोस्ट शेअर केली आहे.

Tina Dabi

जैसलमेर

जैसलमेरच्या कधीही न विसरणाऱ्या आठवणी सोबत घेऊन जातेय असेही त्यांनी पोस्ट शेअर करत लिहीले आहे.

IAS Tina Dabi | esakal

आयएस बॅचच्या टॉपर

टीना डाबी या २०१५ च्या आयएस बॅचच्या टॉपर आहेत.

IAS Tina Dabi

फॅन फॉलोविंग

सोशल मीडियावर त्यांचे मिलीयन फॅन्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Tina Dabi