तुकाराम मुंढेंची 16 वर्षात 19 वेळा बदली, कारण माहित आहे का?

रुपेश नामदास

तुकाराम मुंढे यांची 16 वर्षाच्या सेवेत तब्बल 19 वेळा वेळा बदली झाली आहे. 

Tukaram Mundhe Transfer | esakal

 कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्याच्या हेतुनं मुंढे जी पावले उचलतात, तीच बदल्यासाठी कारण असल्याची चर्चा सुरु आहे. 

Tukaram Mundhe Transfer | esakal

तुकाराम मुंढे 2005 सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहेत. 

Tukaram Mundhe Transfer | esakal

तुकाराम मुंढेंची आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे.

Tukaram Mundhe Transfer | esakal

सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंढेची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत.

Tukaram Mundhe Transfer | esakal

तुकाराम मुंढे यांची सर्वाधीक जास्त वेळा बदली ही 2018 मध्ये झाली.

Tukaram Mundhe Transfer | esakal

फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका

Tukaram Mundhe Transfer | esakal

नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन
डिसेंबर 2018 -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer | esakal