ICC 'प्लेअर ऑफ द मंथ'मध्ये भारताला धक्का! पाकिस्तानचा फायदा

Kiran Mahanavar

दर महिन्याला ICC जगभरातील तीन क्रिकेटपटूंना ICC प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकित करते.

icc player of the month nominees for april

मात्र, या महिन्यात एकाही भारतीय खेळाडूला नामांकन मिळालेले नाही.

icc player of the month nominees for april

त्याचे कारण म्हणजे भारतीय खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.

icc player of the month nominees for april

भारतीय संघ सध्या आयपीएल खेळत आहेत.

icc player of the month nominees for april

न्यूझीलंडमधून एक, पाकिस्तानचा एक आणि श्रीलंकेच्या संघातून एका खेळाडूची निवड करण्यात आली आहे.

icc player of the month nominees for april

न्यूझीलंडचा फलंदाज मार्क चॅपमन, श्रीलंकेचा फिरकीपटू प्रभात जयसूर्या यांची निवड झाली आहे.

icc player of the month nominees for april

पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमान यांची ICC पुरूष खेळाडूच्या मंथ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

icc player of the month nominees for april