idli sambar : डाएट करणाऱ्यांसाठी हेल्दी अन् बेस्ट ब्रेकफास्ट

सकाळ डिजिटल टीम

इडली सांबर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

जर तुम्हाला परफेक्ट अन् हेल्दी नाश्ता हवा असेल तर इडली सांबर चांगला पर्याय आहे.

इंडली ही ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर असते

इडलीमध्ये अमीनो अॅसिड असते जो शरीराला पोषक तत्वे पुरवतो.

इडलीमध्ये प्रोटीनची मात्रा अधिक प्रमाणात असते

वजन कमी करण्यासाठीही इडली उत्तम पर्याय आहे.

इडलीमध्ये मोठ्या प्रमाणात न्युट्रीशन घटक असतात.

डाएट फुड मध्ये तुम्ही इडलीचा समावेश करू शकता.

इडली जरी साउथ फुड असले तरी देशात इडली प्रेमी खूप आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

idli sambar benefits | sakal