असं काही असेल तर... ‘त्या’ अफवांमुळे संतापला सनी देओल

Anuradha Vipat

सिक्वेल येत असल्याच्या चर्चा

सनी देओलचा सुपरहिट चित्रपट ‘बॉर्डर’ चा ही सिक्वेल येत असल्याच्या चर्चा सुरू आहेत

Sunny Deol

पुढचे भाग येत असल्याच्या चर्चा

सध्या ‘गदर’ आणि ‘बॉर्डर 2’ हेच नाही तर सनी देओलच्या ‘इंडियन’ आणि ‘अपने’ या चित्रपटांचेही पुढचे भाग येत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Sunny Deol

सनीची प्रतिक्रिया

या सगळ्या बातम्यांच्या अफवांवर सनीची प्रतिक्रिया आली आहे. या अफवांवर सनी देओल प्रचंड संतापला आहे

Sunny Deol

असं सनीने म्हटलं

एका मुलाखतीदरम्यान, मी किती चित्रपटांचे सीक्वेल, पार्ट टू करणार’ असं सनीने म्हटलं आहे.

Sunny Deol

तर मी स्वत: त्याची...

पुढे सनी म्हणाला, जेव्हापासून ‘गदर 2’ आला आहे, तेव्हापासून अशा बातम्या येत आहेत की मी याचा पार्ट 2 करतोय, त्याचा पार्ट 2 करतोय.. अरे मी किती पार्ट 2 करतोय ? प्रत्येक गोष्टीबाबत अफवा सुरू आहेत. पण असं काही असेल तर मी स्वत: त्याची घोषणा करेन.

Sunny Deol

या चित्रपटात दिसणार

सनी ‘लाहोर 1947’ या चित्रपटात दिसणार असून त्याचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करणार आहेत

Sunny Deol

तितीक्षा तावडे बांधणार 'दृश्यम 2' फेम या अभिनेत्याशी लग्नगाठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Titiksha Tawde