जर मी ही भूमिका केली नसती तर...अरुण गोविल यांनी रामायणातील रामाच्या व्यक्तिरेखेवर दिली प्रतिक्रिया

Anuradha Vipat

रामाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध

प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल हे रामानंद सागर यांच्या रामायणात भगवान रामाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत

Arun Govil reacts Rama's character in Ramayana

प्रेक्षकांचे प्रेम

या शोमध्ये भगवान रामच्या भूमिकेत अरुणला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.

Arun Govil reacts Rama's character in Ramayana

आव्हानांचा सामना

अलीकडेच त्यांनी एका संवादात या शोनंतर कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याचा खुलासा केला आहे.

Arun Govil reacts Rama's character in Ramayana

याबद्दल खुलासा केला

प्रभू रामाची भूमिका न करण्याबाबत त्याला कशाप्रकारे इशारा देण्यात आला याबद्दल त्याने खुलासा केला

Arun Govil reacts Rama's character in Ramayana

ज्या स्तरावर प्रशंसा मिळाली

अरुण गोविल यांनी संवादादरम्यान सांगितले की, 'मला ज्या स्तरावर प्रशंसा मिळाली आहे, मी सामान्य व्यक्ती नाही.

Arun Govil reacts Rama's character in Ramayana

लोक माझ्यात...

मला अनेकदा प्रश्न पडतो की लोक माझ्यात काय पाहतात? देव मला हे सर्व देत आहे.त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले आहेत, पण मला त्याचे कोणतेही श्रेय नाही. मी काहीही केले नाही.

Arun Govil reacts Rama's character in Ramayana

धनुषचा 'कॅप्टन मिलर' वादात, लेखिका वेला राममूर्तीने केला कथा चोरल्याचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanush's 'Captain Miller' film