पातळ केसांना कंटाळले आहात, तर फॉलो करा या टिप्स, केस होतील घनदाट

Anuradha Vipat

केसांची समस्या

पातळ केसांची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

hair tips

पातळ केस

त्याचप्रमाणे अनेकांचे केस पातळ असतात जे लवकर तुटतात

hair tips

घरगुती उपाय

चला तर जाणून घेऊया असे काही घरगुती उपाय ज्यामुळे केस घनदाट होण्यासाठी मदत होते

hair tips

कांद्याचा रस

केसांसाठी कांद्याचा रस अक रामबाण उपाय आहे. 

hair tips

खोबरेल तेल

खोबरेल तेल आणि ऑलिव्ह ऑईल यामुळे केसांचे पोषण होण्यास मदत होते

hair tips

आवळा

केस गळणे, फाटे फुटणे, केसांची वाढ खुंटणे, केस पातळ होणे अशा एक ना अनेक समस्यांवर आवळा उत्तम काम करतो

hair tips

जास्वंद

जास्वंद याचा अनेक महिला तेलात एकत्र करुन त्याचे तेल वापरतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

hair tips