Tea : चहासोबत हे पदार्थ खात असाल तर तुम्ही जणू विषच पिताय...

नमिता धुरी

चहासोबत काही ठरावीक पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Tea

चहासोबत आंबट पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटी आणि पचनाशी संंबंधित समस्या उद्भवू शकतात.

Tea

चहासोबत थंड पदार्थ खाल्ल्यास पचनसंस्थेवर परिणाम होतो.

Tea

चहासोबत हळदीचे पदार्थ खाल्ल्याने केमिकल रिअॅक्शन होऊ शकते.

Tea

चहा पिताना कच्चे पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक असते.

Tea

चहासोबत बेसनाचे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पोषक तत्त्वे कमी होतात.

Tea

चहासोबत हिरव्या भाज्या खाऊन दाखवा.

Tea

हे सर्व पदार्थ चहासोबत खाल्ल्याने ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea