हे 5 गुण अंगी असतील तर तुम्हीही बनू शकता IAS ...

साक्षी राऊत

UPSC परीक्षा

यूपीएससी परीक्षा ही फार कठीण परीक्षा असून ती क्रॅक करण्यासाठी विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करत असतात.

Skills To Become IAS

तयारी

लाखो विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेची तयारी करत असतात.

Skills To Become IAS

गुण

यूपीएससी क्रॅक करण्यासाठी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्याची गरज तर असतेच पण त्याचबरोबर तुमच्या अंगी काही गुण असणंही महत्वाचं असतं.

Skills To Become IAS

तुमच्या हे ५ गुण असतील तर तुम्ही नक्की आयएस बनण्यास पात्र आहात.

Skills To Become IAS

भाषेचे ज्ञान

तुम्हाला भाषेचे योग्य ज्ञान असणं महत्वाचं आहे. भाषेवरील प्रभुत्व तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल.

Skills To Become IAS

कारण

प्रत्येक गोष्टीमागील कारण समजून घेऊन त्यावर निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असायला हवी.

Skills To Become IAS

समस्यांचं समाधान

कुठलीही अडचन आल्यास त्यावर सोल्यूशन काढता यायला हवं.

Skills To Become IAS

परिस्थितीचा आढावा

परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार पाऊल उचलण्याची क्षमता तुमच्यात असायला हवी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skills To Become IAS