सिगारेटपासुन मुक्त होयचं आहे, मग करा हा उपाय

Anuradha Vipat

आयुष्य

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जर कुणी धूम्रपान सोडत असेल तर त्याचे आयुष्य आणखी 55 दिवस वाढू शकते.cigarettes

cigarettes

आजार

धूम्रपानामुळे 12 प्रकारचे कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, हाडे कमकुवत होणे, हृदयविकाराचा झटका , तोंडाचे आजार, अकाली वृद्धत्व, नपुंसकता असे अनेक आजार होऊ शकतात.

cigarettes

पदार्थ 

खालील हे पदार्थ करतील धूम्रपान सोडण्यास मदत

cigarettes

सफरचंद 

दिवसातून 2-3 सफरचंद खाल्ल्याने धूम्रपानापासून मुक्ती मिळू शकते.

cigarettes

ज्यूस 

कारल्याचा रस तुम्हाला धूम्रपान आणि अल्कोहोल सोडण्यास देखील मदत करेल

cigarettes

दालचिनी

दालचिनी मेंदूची ऍक्टीव्हिटी वाढवते. तसेच, स्ट्रेस आणि मेमरी लॉस कमी करते.

cigarettes

आले 

आलेच्या मदतीने तुम्हाला धुम्रपान करावेसे वाटणार नाही आणि हळूहळू तुमचे व्यसन सुटू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cigarettes