कांदा चिरताना डोळ्यांमधून पाणी येते, तर वापरा या ट्रिक्स, पाणी चुकूनही येणार नाही

Anuradha Vipat

कांदा चिरायचं टाळतात

डोळ्यात पाणी येते म्हणून काही लोक कांदा चिरायचं टाळतात.

tricks to chopping onion

डोळ्यात पाणी

आपण काही अशा गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे कांदा चिरत असताना आपल्या डोळ्यात पाणी येणार नाही.

tricks to chopping onion

गॉगलचा वापर

कांदा चिरत असताना तुम्ही गॉगलचा देखील वापर करू शकता

tricks to chopping onion

कांद्याची सालं डोक्यावर ठेवा

कांदा कापण्याअगोदर काढलेल्या सालांपैकी एक किंवा दोन सालं घ्या आणि ती कांदा कापताना तुमच्या डोक्यावर ठेवा.

tricks to chopping onion

कांदा फ्रीजमध्ये ठेवा

कांदा चिरण्यापूर्वी तो 20 ते 25 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा

tricks to chopping onion

धारदार चाकू

धारदार चाकूने कांदा चिरला की कांद्याचा थर कापला जातो

tricks to chopping onion

कांद्याची साल

कांद्याची साल काढून अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tricks to chopping onion