तुमच्याही हाताची नखं वाढत नाहीत, तर मग या टिप्स करा फॉलो

Anuradha Vipat

हाताची नखे

हाताची नखे ही स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण नखामुळे स्त्रियांच्या हाताचे सौंदर्य वाढते.

fingernails

नारळाचे तेल

नारळाचे तेल नख वाढवण्यासाठी साठी सुद्धा मदतगार ठरते

fingernails

विटामिन सी

नखांच्या वाढीसाठी लागणारे पोषक तत्व म्हणजे विटामिन सी

fingernails

मोहरीचे तेल

हाताची नखे वाढवण्यासाठी मोहरीचे तेल उपयोगी ठरू शकते

fingernails

लसुन

नखे वाढवण्यासाठी लसुन हा सुद्धा एक फायदेशीर उपाय ठरू शकतो

fingernails

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल यामुळे तुमची नखे नीट व्यवस्थित वाढतील.

fingernails

नखांवर दाब

अनेक वेळा नखांवर दाब आल्यामुळे सुद्धा नखे तुटतात आणि त्यांची वाढ होत नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

fingernails