इलियाना डिक्रूझने बॉयफ्रेंड मायकलसोबतच्या लग्नावर तोडले मौन , म्हणाली...

Anuradha Vipat

अभिनेत्री इलियाना डिक्रूझ

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. इलियाना गेल्या वर्षी आई झाली.

Ileana D'Cruz

जोडीदाराबाबत चर्चा

1 ऑगस्ट 2023 रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. इलियानाने प्रेग्नन्सी जाहीर केल्यापासून तिच्या जोडीदाराबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Ileana D'Cruz

मुलाबद्दल आणि जोडीदाराबद्दल...

इलियाना तिचा पार्टनर मायकल आणि मुलगा कोआसोबत अमेरिकेत राहते. मुलाच्या जन्मानंतर इलियानाने पहिल्यांदाच मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने आपल्या मुलाबद्दल आणि जोडीदाराबद्दल सांगितले.

Ileana D'Cruz

अफवांवर प्रतिक्रिया

इलियानाने तिच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली- ती स्वतःबद्दल बोलल्या जाणार्‍या गोष्टी हाताळू शकते परंतु तिच्या जोडीदाराबद्दल आणि कुटुंबाबद्दल निरर्थक बोलणे तिला सहज नाही.

Ileana D'Cruz

तुम्हाला त्यासाठी...

इलियाना म्हणाली - प्रसूतीनंतरचे नैराश्य हे खरे आहे, कोणीही तुम्हाला त्यासाठी तयार करू शकत नाही.

Ileana D'Cruz

मी भाग्यवान आहे की...

मी भाग्यवान आहे की माझ्या घरी एक सपोर्ट सिस्टीम आहे आणि माझी विशेष काळजी घेणारी डॉक्टरांची टीम आहे.

Ileana D'Cruz

अभिनयासाठी सोडले शिक्षण, अशा प्रकारे दीपिका बनली बॉलिवूडमधली सुपरस्टार अभिनेत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepika padukone