इलियाना डिक्रूजला हवी होती मुलगी, अभिनेत्रीचा खुलासा

Anuradha Vipat

मातृत्वाचा प्रवास

अभिनेत्री इलियाना डिक्रूझने 2023 मध्ये तिच्या मुलाचे कोआ फिनिक्स डोलनचे स्वागत केले आणि तेव्हापासून ही अभिनेत्री तिचा मातृत्वाचा प्रवास सोशल मीडियावर शेअर करत आहे.

Ileana D'Cruz

मुलगी होईल याची खात्री

अलीकडेच एका मुलाखतीत इलियानाने खुलासा केला होता की, तिच्या प्रेग्नेंसीनंतर तिला मुलगी होईल याची खात्री होती.

Ileana D'Cruz

अमेरिकेत राहण्यासाठी गेली

यासोबतच अभिनेत्रीने खुलासा केला की ती आता आपल्या मुलासह अमेरिकेत मायकल डोलनसोबत राहण्यासाठी गेली आहे.

Ileana D'Cruz

मुलींच्या नावांचा विचार

तिने एका मुलाखतीत सांगितले की, तिला सुरुवातीला खात्री होती की तिला मुलगी होईल आणि म्हणूनच तिने फक्त मुलींच्या नावांचा विचार केला होता

Ileana D'Cruz

या मध्ये दिसणार

इलियाना दो और दो प्यार मध्ये दिसणार आहे. यात विद्या बालनचीही भूमिका आहे.

Ileana D'Cruz

अनफेअर अँड लव्हली

ती रणदीप हुड्डासोबत अनफेअर अँड लव्हलीचाही एक भाग आहे. इलियाना शेवटची 'द बिग बुल'मध्ये दिसली होती.

Ileana D'Cruz

संदीप रेड्डी वंगा यांनी व्यक्त केली शाहरुखसोबत काम करण्याची इच्छा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Reddy Vanga work with Shahrukh