या नवरात्रीला पहिल्यांदाच दुर्गा मातेचे व्रत करणार असाल तर हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या?

Anuradha Vipat

व्रत

नवरात्रीच्या नऊ दिवसात अनेक लोक व्रत करतात.

important rules to fast to Durga Mata

उपवासाच्या प्रथा

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यानुसार उपवासाच्या प्रथा बदलतात. 

important rules to fast to Durga Mata

पुरांणांमध्ये काही नियम

नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळात कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या नको, याबद्दल पुरांणांमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. 

important rules to fast to Durga Mata

शास्त्रशुद्ध पूजा

नऊही दिवस देवाची शास्त्रशुद्ध पूजा करावी.

important rules to fast to Durga Mata

आरती

सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी.

important rules to fast to Durga Mata

आध्यात्मिक साधना

नऊ दिवस व्रतस्थ राहण्याचा अर्थ आध्यात्मिक साधना करणे असा आहे.

important rules to fast to Durga Mata

मन शांत ठेवावे

व्रतामध्ये मन शांत ठेवावे कोणाशीही वाईट वागू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

important rules to fast to Durga Mata