घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावणे का आहे महत्वाचं

Anuradha Vipat

आनंद आणि मनःशांती

तुळशीच्या रोपामुळे तिथे राहणाऱ्या लोकांना आनंद आणि मनःशांती मिळू शकते. 

tulsi plant

स्त्रीलिंगी

पुराणात तुळशीला स्त्रीलिंगी असे वर्णन केलेले नाही. तथापि, तुळशी देवी लक्ष्मीसाठी आहे

tulsi plant

रोगप्रतिकारक क्षमता

तुळशीच्या बियांमध्ये फ्लेवोनाईड आणि फेलोनिक असल्याने ते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात. 

tulsi plant

फ्री रेडीकल्स

तुळशीमध्ये असणारे अॅंटीऑक्सिडंट शरीराला होणा-या फ्री रेडीकल्सच्या प्रभावापासून संरक्षित करतात.

tulsi plant

कॅन्सरवर प्रभावशाली

ब-याच अभ्यासांमध्येही सांगितले गेले आहे की, तुळस कॅन्सरवर प्रभावशाली आहे. त्यामुळे रोज तुळशीची पाने चघळणा-या व्यक्तींना कॅन्सर होण्याची संभावना फार कमी असते.

tulsi plant

अत्यंत उपयुक्त

आळस, इन्फेक्शन, आळस, हदयरोग, अॅलर्जी, लठ्ठपणा, खोकला, त्वचारोग, दंतदुखी अशा अनेक त्रासांवर तुळस अत्यंत उपयुक्त मानली जाते

tulsi plant

डोकेदुखीवरील रामबाण उपाय

तुळशीची पाने डोकेदुखीवरील रामबाण उपाय म्हणून ओळखली जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tulsi plant