इमरान आणि सलमानची ब्लॉकबस्टर जोडी

Anuradha Vipat

हा चित्रपट ब्लॉकबस्टर हीट ठरला

टायगर 3 या YRF स्पाय युनिव्हर्सने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ तर घातला पण प्रेक्षकांचं अनोखं प्रेम मिळवत हा चित्रपट ब्लॉकबस्टर हीट ठरला.

Imran and Salman'

कौतुक आणि तितकीच प्रशंसा

सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला त्याच्या अॅक्शन सीक्वेन्स, दमदार गाणी संगीत आणि कलाकारांच्या अभिनयासाठी कौतुक आणि तितकीच प्रशंसा मिळाली.

Imran and Salman'

ही जोडी सुपरहिट ठरली

या थ्रिलर चित्रपटात स्पाय भूमिका करणारा इमरान हाश्मी आणि सलमान खान यांची अनोखी केमेस्ट्री बघायला मिळाली आणि ही जोडी सुपरहिट ठरली.

Imran and Salman'

भूमिकेने प्रेक्षकांना प्रभावित केले

टायगर ३ मध्ये इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत आहे आणि त्याने आतिश रेहमानच्या त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.

Imran and Salman'

दोघे कायम प्रेक्षकांना भोवले

सलमान खान आणि इमरान हाश्मीची डायनॅमिक जोडी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. त्यांच्या मधल्या अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्सने ते दोघे कायम प्रेक्षकांना भोवले आहेत.

Imran and Salman'

जोडीने प्रेक्षकांना आपलंसं केलं

चाहत्यांनी टायगर 3 मधील दोन्ही अभिनेत्यांच्या कामाचं खूप कौतुक तर केल पण या दोघांच्या अनोख्या जोडीने प्रेक्षकांना आपलंसं केलं.

Imran and Salman'

नवीन डायनॅमिक जोडी

टायगर 3 च्या यशाने इंडस्ट्रीत एक नवीन डायनॅमिक जोडी म्हणून यांना ओळखलं जात यात शंका नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran and Salman'