2023 मध्ये या वेब सिरीज गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेल्या

Anuradha Vipat

टॉप सर्च लिस्ट जारी

2023 हे वर्ष लवकरच संपणार आहे. याआधी गुगलने यावर्षीची टॉप सर्च लिस्ट जारी केली आहे.

most searched web series on Google

अ‍ॅक्शन-पॅक वेब सिरीज

या वर्षी अनेक अ‍ॅक्शन-पॅक वेब सिरीज ओटीटीलाही धडकल्या. त्यामुळे OTT प्रेमींसाठीही हे वर्ष खूप चांगले आहे.

most searched web series on Google

फर्जी

यादीनुसार, शाहिद कपूरची वेब सीरिज 'फर्जी' या वर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आली.

most searched web series on Google

वेडनस डे

वेडनस डे ही वेब सीरिज दुसऱ्या तर असुर तिसऱ्या ही वेब सीरिज क्रमांकावर आहे

most searched web series on Google

राणा नायडू

राणा नायडू चौथ्या ही वेब सीरिज चौथ्या तर द लास्ट ऑफ अस पाचव्या क्रमांकावर आहे

most searched web series on Google

स्कैम 2003

स्कैम 2003 ही वेब सीरिज तर सहाव्या तर बिग बॉस 17 हे सातव्या क्रमांकावर आहे

most searched web series on Google

गन्स एंड गुलाब्स

गन्स एंड गुलाब्स ही वेब सीरिज आठव्या तर सेक्स लाइफ नवव्या क्रमांकावर आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

most searched web series on Google