अविवाहित असतानाही लता मंगेशकर कोणाच्या नावाने लावायच्या सिंदूर?

Anuradha Vipat

आज दोन वर्ष पूर्ण

लतादीदींच्या निधनाला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. अभिनेत्री तबस्सुम यांनी एकदा लतादीदींना विचारलं होतं की लग्न झालेलं नसताना तुम्ही कोणाच्या नावाचं सिंदूर लावता?

Lata Mangeshkar

माथ्यावर असलेलं सिंदूर...

प्रश्नाचं उत्तर देताना लतादीदी हासल्या आणि म्हणाल्या होत्या, ‘माझ्या माथ्यावर असलेलं सिंदूर संगीताच्या नावाचं आहे.

Lata Mangeshkar

संगीतावर प्रेम

लतादीदींसाठी संपूर्ण विश्व म्हणजे संगीत होतं. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संगीतावर प्रेम केलं

Lata Mangeshkar

सिनेमांसाठी गायन

लता दीदी यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांसाठी गायन केलं आहे

Lata Mangeshkar

भारतीयाच्या मनात जिवंत

लतादीदी त्यांच्या संगीताच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयांच्या मनात जिवंत आहेत.

Lata Mangeshkar

अखेरचा श्वास

6 फेब्रुवारी 2022 मध्ये लतादीदी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता

Lata Mangeshkar

मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर ट्राय करा हे घरगुती उपाय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

home remedies of regular period | esakal